Voicing the Youth, Poems and Photography: Passion. President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray
Joined on 19 July, 2013
The book is a compilation of drawings of children in a concentration camp, who were taught art by one teacher, Friedl Dicker Brandeis, also an inmate at the same camp. The wounds of the Holocaust must not be forgotten, so that we don’t ever repeat the mistakes of human ego. (2/2)
Today as we observe International Day of Holocaust Remembrance, I had the opportunity to unveil the book “Kalokhatil Prakashresha” by Suchita Deshpande ji, 2 days ago at an event hosted by @israelinMumbai (1/n)
Visited the beautiful Siri Road pedestrian eco pathway. Keeping it as natural as it is, it can be made more neat and clean, ensure the place is more environment friendly, pedestrian/ citizen friendly.
Also visited the Peddar Road cliff landslide point where the @mybmc is working full scale to ensure that by mid June the danger of another landslide is completed negated. The Peddar road stretch will be done along with it.
Visited the Girgaon Chowpatty near Walkeshwar where the @mybmcWardD is making a viewing deck over an existing sewerage spill out pipeline. This will add charm, clean out the drain and more importantly help tourists coming to our beautiful coast to observe Marine Drive
ज्येष्ठ पत्रकार सुचिता देशपांडे जी यांनी लिहिलेल्या “काळोखातील प्रकाशरेषा” या ज्यू संघर्षावरील पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मी उपस्थितांना केलेले संबोधन:
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏼
While we celebrate Republic Day on 26th January, Australia celebrates Australia Day on the same date.
Best wishes (albeit a day late) to @AusHCIndia @AusDHCIndia ! To better relations between our two nations, strengthening each day!
यासाठी लाभलेल्या सहकार्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुखमंत्री @AjitPawarSpeaks जी, महसूल मंत्री @bb_thorat जी, सार्वजनिक बांधकाम मंत्री @AshokChavanINC जी, वनमंत्री @SanjayDRathods जी व मंत्रिमंडळातील माझ्या सर्वच सहकाऱ्यांचे आभार.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ₹ २३ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता काल देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांचा समृद्ध ठेवा असलेल्या या गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे सौभाग्य लाभणे देखील भाग्यच आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
Quoted @Nigel__DSouza
First look of the Mumbai Coastal Road that will connect Breach Candy and Haji Ali in less than a minute! I recall it used to take almost 30 minutes to travel this distance during peak traffic.
Fantastic stuff @mybmc @AUThackeray @CMOMaharashtra 👏
🎥 by @rishidarda
Thank you @Nigel__DSouza 🙏🏻☺️it’s been Uddhav Thackeray ji’s dream project and post the permissions now we’ve put it on full steam. Likewise, GMLR and Worli- Shivdi Connector work will commence soon.
अशा कार्यक्रमांमधून, शिबिरांमधून एक वेगळी ऊर्जा मिळते. इथे उपस्थित उत्साही आणि सकारात्मक तरुणांशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल आयोजक @vaibhavparab21 आणि इतर संबंधितांचे आभार! यावेळी @vishwasnp जी व @NitinBanugade जी, @misunilshinde जी, @AhirsachinAhir जी उपस्थित होते.
वरळी या माझ्या मतदारसंघातील पोलिस कॅम्पमधील तरुणांनी आयोजित केलेल्या 'चला नवी पिढी घडवूया…!' या पोलिस भरती मार्गदर्शन शिबिरामध्ये तरुण-तरुणींसोबत संवाद साधला.
यावेळी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP जी, मंत्री @SunilKedar1111 जी, खासदार @MPvikasmahatme जी, आमदार @DushyantChatSHS जी वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर जी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे येथे वन्यप्राणी संगोपनासाठी वन्यप्राणी दत्तक योजना सुरू केली आहे. वन्यप्रेमी या योजनेत आपल्या आवडीनुसार प्राणी दत्तक घेऊ शकतात. तसेच उद्यानातील वन्यप्राण्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आधुनिक वैद्यकीय व्यवस्था तसेच तंत्रज्ञान येथे उपलब्ध केले आहे.
आजपासून येथे नागरिकांसाठी भारतीय सफारी खुली होणार आहे. यामध्ये वाघ, अस्वल, बिबळ्या, तृणभक्षी प्राणी सफारी यांचा समावेश आहे. तसेच येत्या काळात येथे आफ्रिकन सफारी, बर्ड पार्क असे बरेच उपक्रम राबवले जाणार आहेत. या उद्यानामुळे नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
Finally a project I was working closely on with Minister @iramdaskadam ji who initiated the plastic ban, has been approved by the Cabinet. I’m extremely happy that this focused ban on single use plastics will take effect soon. This was needed to protect our environment (1/2)
End of content
No more pages to load