Devendra Fadnavis ( @Dev_Fadnavis ) Twitter Profile

Dev_Fadnavis

Devendra Fadnavis

Maharashtra’s Sevak

Maharashtra State,India

Joined on 27 April, 2010

http://devendrafadnavis.in/

  • 11.3k Tweets
  • 4.7m Followers
  • 29 Following

I travelled in Delhi Metro today to return back to the airport & reached in a very short span as compared to travel by road!
Don’t know when will I be able to travel in Mumbai Metro 3 to the airport, looking at the things messed up by MVA on CarShed issues 🤔
#Metro #Mumbai

 20,648  688  2,821  Download

या सर्व प्रकल्पांमधील अडचणी सोडवून प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने अतिशय चांगली आणि रचनात्मक चर्चा यावेळी झाली.
या पुढाकाराबद्दल केंद्रीय मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी आणि श्री गजेंद्रसिंग शेखावतजी यांचा मी अतिशय आभारी आहे.
#Maharashtra

 375  34  72  Download

पुण्यातील मुळा-मुळा नदीचे पुनरूज्जीवन, नागपुरातील नागनदीचे पुनरुज्जीवन, गोसिखुर्द प्रकल्पाच्या कामाला गती, सुलवाडे प्रकल्प तसेच प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेतील 26 प्रकल्प, बळीराजा जलसंजीवनी योजनेतील विशेष पॅकेजच्या 91 प्रकल्पांचा आढावा यात घेण्यात आला.
#Maharashtra

 447  35  85  Download

केंद्रीय मंत्री मा.श्री नितीनजी गडकरी आणि श्री गजेंद्रसिंग शेखावतजी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांबाबत एक बैठक आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली,त्याला उपस्थित होतो.राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आणि इतरही नेते उपस्थित होते.
@nitin_gadkari @gssjodhpur

 1,563  94  179  Download

Had a good meeting with Union Minister Hon @mansukhmandviya ji in New Delhi.
केंद्रीय मंत्री श्री मनसुख मांडविया जी यांची नवी दिल्ली येथे आज सदिच्छा भेट घेतली.

 1,028  100  164  Download

Also met the young & dynamic Union Minister @KirenRijiju ji in New Delhi.
नवी दिल्ली येथे आज केंद्रीय मंत्री मा. किरण रिजिजू जी यांची सदिच्छा भेट घेतली.

 4,137  112  313  Download

पुणे महानगरपालिकेच्या श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन जी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. महापौर मुरलीधर मोहोळ हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

 451  39  109  Download

Met and discussed issues regarding Shraddheya Atal Bihari Vajpayee Medical College, Pune by PMC with Union Minister for Health Dr Harsh Vardhan ji in New Delhi.
Mayor @mohol_murlidhar was also present.
@drharshvardhan @PMCPune
#Pune

 858  98  171  Download

📍New Delhi.
Met Union Agriculture Minister Hon Narendra Singh Tomar ji @nstomar in New Delhi, this afternoon.
नवी दिल्ली येथे आज केंद्रीय कृषिमंत्री मा. नरेंद्रसिंग तोमर जी यांची सदिच्छा भेट घेतली.

 2,627  139  375  Download

भारत माता की जय !
#RepublicDay

 2,309  123  312  Download

Quoted @WIONews

#GravitasPlus with @palkisu | Dominica sent an SOS letter to India.
UK,Belgium want to procure Indian vaccines.
India's #VaccineMaitri is healing its neighbours.
Brazil, Morocco received their first consignment from India.
The world is leaning on India for Wuhan virus vaccines.

Did you know India is called as the ‘Pharmacy of the World’?
Take out 10 mins, watch this to know, realise & feel the way our great Nation has leapfrogged under the visionary leadership of Hon PM @narendramodi ji !

#RepublicDay

 1,545  116  248

Hoisted the National Flag at my official residence in Mumbai this morning on the ocassion of #RepublicDay
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सकाळी मुंबई येथील शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले.

 3,929  152  320  Download

Wishing everyone a Happy Republic Day !
#RepublicDayIndia

 1,574  128  224  Download

भारतीय संविधान चिरायू होवो,
भारतीय लोकशाही चिरायू होवो...
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
#RepublicDay
#RepublicDayIndia

 996  117  157  Download

लिज्जत पापडच्या माध्यमांतून महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात कार्यरत श्रीमती जसवंतीबेन पोपटजी यांचे पद्मश्री पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन. शिवकालिन चित्रकथी कलेच्या प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या श्री परशुराम आत्माराम गंगावणे यांचेही मन:पूर्वक अभिनंदन!
#PadmaAwards

 481  14  84

श्री गिरीश प्रभूणेजी यांनी वंचितांच्या शिक्षणासाठी केलेले शैक्षणिक कार्य मोठे आहे. त्यांचेही ‘पद्मश्री’ मन:पूर्वक अभिनंदन!
#PadmaAwards

 551  9  78

साहित्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री नामदेव कांबळेजी यांचेही ‘पद्मश्री’बद्दल हार्दिक अभिनंदन. पत्रकारितेच्या क्षेत्रात सुद्धा त्यांनी अतिशय चांगले काम केले.
#PadmaAwards

 215  5  30

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. समाजसेवेचा एक आदर्श वसा त्यांनी महाराष्ट्रात स्थापित केला आणि आजही वंचित, पीडितांच्या सेवेला त्यांनी स्वत:ला समर्पित केले आहे.
#PadmaAwards

 1,755  87  195

From Maharashtra, Rajnikant Devidas Shroff has been awarded the PadmaBhushan in Trade & Industry. Congratulations to him.
Many congratulations to Sumitra tai Mahajan, Nripendra Mishra ji for this recognition.
#PadmaAwards

 465  16  100  Download

End of content

No more pages to load